इट्स ब्रेकिंग न्यूज : वरील प्रतिक्रिया

कृते :- देविदास देशपांडे
कौशल, तुमच्या या चित्रपटाबद्दल अभिनंदन. इटस ब्रेकिंग न्यूजबाबत मी ऐकलं ते कौतुकाचंच ऐकलं. मी दै. सकाळमध्ये काम करतो. तुमच्या या अनुभवाबद्दल एखादा लेख तुम्ही लिहू शकलात तर बरं होईल. (मराठी आणि इंग्रजीतील एकत्रित रितीने.) यासंदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास माझ्याशी इ-मेलद्वारे संपर्क साधू शकता.

कृते :- अदिती
कौशल,

तुमचं अभिनंदन. ‘इट्स ब्रेकिंग न्यूज’ बद्दल कालच वर्तमानपत्रात वाचलं. चित्रपट पहाण्याची उत्सुकता आहे.

सारेगमप पासून मी तुमची फॅन आहे आणि मराठीतून आता हिंदी चित्रपटसंगीताच्या विशाल क्षितिजाकडे तुमची घोडदौड सुरू झाली आहे हे वाचून मला खूप आनंद झाला. हिंदी संगीतजगतातही आपण आपली नाममुद्रा उमटवावी आणि मराठीचा ध्वजही उंच उंच न्यावा ही सदिच्छा आहे.

तुमची गाणी ऐकायचा योग अजून आला नाही पण सारेगमप मधे तुम्ही लोकांना कसं मार्गदर्शन करता हे नीट पाहता आलं. विशेषतः मधुराणीकडून ‘कशाला उद्याची बात’ बसवून घेण्याची तुमची कल्पना आणि तिने केलेलं त्याचं सादरीकरण मला फार आवडलं.

तुमचं बोलणं अतिशय मृदू आणि बंगाली मिठाईसारखं आहे. ब्लॉगविश्वात तुमची अप्रत्यक्ष गाठ पडेल असं कधी वाटलं नव्हतं त्यामुळे हे कॉम्प्लिमेन्ट्स दिल्यावाचून राहवलं नाही.  थोडं विषयांतर झालं याबद्दल क्षमस्व…

–अदिती